(लोहार दादा आणि सशाची जुगलबंदी, व्हाट्सएप वरून पार्शली कॉपी पेस्ट)
ससा : लोहार दादा लोहर दादा गाजर आहे का
लोहार दादा : ससोबा ससोबा मंडईत जा
गाजर घेवून घरी जा
ससा : दुसऱ्या दिवशी ससोबा हजर
लोहार दादा लोहर दादा गाजर आहे का
लोहार दादा : लोहर दादाने उपटले कान
दाखवतो तुला गाजराचे दुकान
परत आला तर दातच तोडीन
नंतर कधी येणारच नाही
ससा : तिसऱ्या दिवशी ससोबा हजर
विचारतो कसा गाजर आहे का
लोहार दादा : लोहर दादाला आला राग
तोडले त्याने सशाचे दात
ससा : चवथ्या दिवशी
लोहार दादा बसला होता निवांत
ससोबा प्रगट झाला पुढ्यात
लोहर दादा लोहर दादा गाजराचा ज्युस आहे का
लोहार दादा ज्युस देईना, ससोबा आपला हट्ट सोडीना !
ससा : लोहार दादा लोहर दादा गाजर आहे का
लोहार दादा : ससोबा ससोबा मंडईत जा
गाजर घेवून घरी जा
ससा : दुसऱ्या दिवशी ससोबा हजर
लोहार दादा लोहर दादा गाजर आहे का
लोहार दादा : लोहर दादाने उपटले कान
दाखवतो तुला गाजराचे दुकान
परत आला तर दातच तोडीन
नंतर कधी येणारच नाही
ससा : तिसऱ्या दिवशी ससोबा हजर
विचारतो कसा गाजर आहे का
लोहार दादा : लोहर दादाला आला राग
तोडले त्याने सशाचे दात
ससा : चवथ्या दिवशी
लोहार दादा बसला होता निवांत
ससोबा प्रगट झाला पुढ्यात
लोहर दादा लोहर दादा गाजराचा ज्युस आहे का
लोहार दादा ज्युस देईना, ससोबा आपला हट्ट सोडीना !